K. Chandrashekar Rao Meet Uddhav Thackeray : के. चंद्रशेखर राव घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट
Continues below advertisement
K. Chandrashekar Rao Meet Uddhav Thackeray : सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील वाद शिगेला पोहोचला आहे. अशातच आता शिवसेनेकडून राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी मोट बांधण्याच्या हालचाली सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेणार आहेत.
Continues below advertisement