Ind Vs SL : भारतीय क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात, कसोटी कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे

Ind Vs SL, Team Announcement : भारतीय क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी कसोटी कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे सोपवली आहे. रोहित शर्मा आता तिन्ही प्रकारच्या (कसोटी, एकदिवसीय आणि टी 20) क्रिकेट संघाचा कर्णधार झाला आहे. गेल्यावर्षी रोहित शर्माला एकदिवसीय आणि टी 20 संघाची धुरा देण्यात आली होती. आता रोहितकडे कसोटी संघाचे कर्णधारपदही सोपवण्यात आले आहे. रोहित शर्मा भारताचा 35 वा कसोटी कर्णधार झाला आहे.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola