J. P. Nadda Nagpur : जेपी नड्डा यांचा नागपूर दौरा रद्द ,नवी दिल्लीत मीटिंग होणार : ABP Majha
Continues below advertisement
जेपी नड्डा यांचा नागपूर दौरा रद्द
नड्डांऐवजी स्मृती इराणी भाजयुमोच्या संमेलनाला संबोधित करणार
भाजपच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डची नवी दिल्लीत मीटिंग होणार आहे.
त्यामुळे नड्डा यांचा नागपूर दौरा रद्द झाल्याची माहिती आहे
Continues below advertisement