Jitendra Awhad Tweet : जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधत केलं ट्विट
वेदांता-फॉक्सकॉनवरुन राज्यात आरोप-प्रत्यारोपांचं राजकीय रणकंदन सुरु झालंय.शिवरायांनी स्वराज्याचा कल्याणासाठी सुरतेवर स्वारी करून खजिना महाराष्ट्रात आणला होता...आणि आताचे राज्यकर्ते एवढा मोठा प्रोजेक्ट आणि महसूल गुजरातला देवून आले अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटवरुन केलीय.