Jitendra Awhad PC : काकांना गिळून Ajit Pawar यांनी राक्षसी महत्त्वाकांक्षा दाखवली - जितेंद्र आव्हाड
Continues below advertisement
काकांना गिळून Ajit Pawar यांनी राक्षसी महत्त्वाकांक्षा दाखवली.. असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी अनेक मुद्यावर भाष्य करत पत्रकार परिषदेदरम्यान अजित पवारांनी फटकारलं आहे.
Continues below advertisement