Jitendra Awhad | मंत्रिपद मिळाल्याचं कळताचं जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर | ABP Majha
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यानी आज राष्ट्रवादीकाँग्रेसतर्फे मंत्रीपदाची शपथ घेतली. तत्पूर्वी ते आज भावूक झालेले पाहायला मिळाले, आव्हाडांच्या समर्थकांनी कालपासूनच त्यांच्या अभिनंदनाचे पोस्टर्स लावलेले आहेत.