MVA Mahamorcha :Jitendra Awhad :लाठ्या खायची सवय आहे,गोळ्या तर घालणार नाहीत, मोर्चा निघणारच :आव्हाड

MVA Mumbai Morcha : लाठ्या खायची सवय आहे,गोळ्या तर घालणार नाहीत, मोर्चा निघणारच  असं  मत जितेंद्र आव्हाड यांनी मांडलं आहे,  महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) वतीनं आज मुंबईत महामोर्चा (Morcha) काढण्यात येणार आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. रिचर्ड्स अँड क्रूडास मिलपासून सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola