Jayant Patil on Mahavikas Aghadi : धनुष्यबाण हाताच्या नादाला लागल्यापासून घड्याळाची वेळ चुकतीये
धनुष्यबाण हाताच्या नादाला लागल्यापासून घड्याळाची वेळ चुकतीये अशी मिश्किल टिप्पणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. कार्यक्रमाला उशीर झाल्यानं केली मिश्किल टिप्पणी.