Jayant Patil ED Notice : जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस, चौकशीसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
abp majha web team
Updated at:
12 May 2023 08:47 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयएल आणि एफएस प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आलीय. दरम्यान चौकशीसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी जयंत पाटलांनी ईडीला केलीय..