ABP News

Jayant Patil Vs Prakash Solanki:प्रकाश सोळंकेंना मंत्रिपदाचं आश्वासन अजित पवारांनी दिलेलं-जयंत पाटील

Continues below advertisement

Jayant Patil Vs Prakash Solanki:प्रकाश सोळंकेंना मंत्रिपदाचं आश्वासन अजित पवारांनी दिलेलं-जयंत पाटील
आमदार प्रकाश सोळंकेंना कार्याध्यक्षपदाचं आश्वासन अजित पवारांनी दिलं. त्यात आपला काही रोल नव्हता असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय. सोळंकेंवरील अन्याय दूर करण्याची संधी अजित पवारांना आता होती असा टोला त्यांनी मारला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram