Jalna Manoj Jarange : धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी षडयंत्र, मनोज जरांगे यांची टीका
Jalna Manoj Jarange : धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी षडयंत्र, मनोज जरांगे यांची टीका
संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळायला पाहिजे धनंजय देशमुख यांना तुम्ही धमक्या देत आहेत, तुम्ही गुंडाला बोललो तर तुम्ही जातिवाद म्हणत आहेत मी समाज म्हणून आलोय गरीबाच्या लेकराला न्याय देण्यासाठी मी बोलतोय समाज बोलतोय मंत्राला नाही बोलायचं तर मग कोणाला बोलायचं आम्ही आमच्या समाजाच्या नेत्याला बोलत नाहीत का धनंजय मुंडेचं त्यांना वाचवण्यासाठी षडयंत्र आहे त्यांनी ओबीसीचं पांघरून घेऊ नये, स्वतः पाप करायच. त्यांचा समाज यांत अजिबात नाही आरोपीच्या बाजूने बोलतात आरोपींना साथ देतात, मंत्र्यांना बोलू नका तो तुमचा काय संबंध गावात फिरू देणार नाही रस्त्यावर फिरू देणार नाही हे मंत्र्यांनाच बोलावं लागतं ,आमच्या समाजाच्या मंत्र्याला बोलल्यावर आम्ही पण तसेच करायचं का धनंजय देशमुख न्यायासाठी फिरत आहे त्याला पोलीस स्टेशनला जाऊन धमक्या देत आहे त्या गुंडाला बोलायचं नाही का? तुमचा नेता नाही तो सरकार मधला आहे, यात जातीचा काय संबंध ओबीसीचा काय संबंध. मी वंजाऱ्यांचं धनगराचं दलितांचे ओबीसीचं नाव घेतलं का लोक कापायचे आहेत का तुम्हाला धनंजय देशमुख यांना धमकी दिली तेव्हा मी धण्या मुंडे चे नाव घेतले तू माझा नादी लागू नको, संतोष भैयाचा खून करून माझ्यावर हजारो केस केल्या तरी मी न्याय करणार.. चुकीचा पायंडा धनंजय मुंडे पाडतोय,