Jalgaon : माझंच बोट धरणारे मला शिकवायला लागले, गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा : एकनाथ खडसे
माझंच बोट धरणारे मला शिकवायला लागले, गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत केलं.