Rajasthan Government Crisis | सचिन पायलट यांच्यासाठी सर्व दरवाजे खुले : सुरजेवाला
Continues below advertisement
राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट काँग्रेस सोडणार की नाही नाही याबाबत संभ्रमाचं वातावरण आहे. कारण सचिन पायलट काँग्रेसला रामराम करुन भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असं स्पष्टीकरण खुद्द सचिन पायलट यांनीच दिलं आहे. एबीपी न्यूजच्या प्रतिनिधीने सचिन पायलट यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी पायलट यांनी हे स्पष्ट केलं.
Continues below advertisement
Tags :
Rajasthan Congress Crisis Rajasthan Congress Randeep Surjewala Sachin Pilot Ashok Gehlot Sonia Gandhi Rahul Gandhi