Maharashtra Monsoon Session | विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी तयारी, 50 टक्के उपस्थितीचा निर्णय
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. यासाठी विधीमंडळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती 15 टक्क्यांवरुन 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.