J.P. Nadda Oath Ceremony : मोदींच्या मंत्रिमंडळात जेपी नड्डांनी घेतली तिसऱ्यांदा शपथ
J.P. Nadda Oath Ceremony : मोदींच्या मंत्रिमंडळात जेपी नड्डांनी घेतली तिसऱ्यांदा शपथ
हे देखील वाचा
PM Modi Oath : आज नरेंद्र मोदी घेणार पंतप्रधानपदाची शपथ! शपथविधीच्या दिवशी जुळून आलेत 'हे' शुभ योग
18व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी जाहीर झाले. यामध्ये भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने 292 जागा जिंकल्या आणि बहुमताचा आकडा पार केला. तर भाजपला 240 जागा मिळाल्या. याच पार्श्वभूमीवर एनडीएच्या संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज तिसऱ्यांदा प्रधानमंत्री (PM Modi) पदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवशी कोणकोणते शुभ योग (Yog) जुळून आले आहेते ते जाणून घेऊयात.
आज संध्याकाळी 7.15 मिनिटांनी राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाच्या शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तयार होणारे शुभ आणि शक्तिशाली योग कोणते ते जाणून घेऊयात.
आजच्या दिवशी जुळून आलेत 'हे' शुभ योग
हिंदू कॅलेंडरनुसार, 09 जून आज रविवार आहे. आजच्या दिवशी ज्येष्ठ शुक्ल पक्षाची तृतीया तिथी आहे. या दिवशी वृद्धी आणि ध्रुव योग जुळून आले आहेत. तर, रात्री 8.20 पर्यंत पुनर्वसु नक्षत्र आणि त्यानंतर पुष्य नक्षत्र राहणार आहे. आजच्या दिवशी चंद्र कर्क राशीत आहे.राहुकाल संध्याकाळी 05:27 ते 07:07 पर्यंत राहील. अशा स्थितीत राहुकाल संपल्यानंतर आणि आज रात्री 8.20 पर्यंत पुनर्वसु नक्षत्र असणार आहे या नक्षत्रात नरेंद्र मोदी शपथ घेणार आहेत.