Sanjay Raut Full PC : मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना राज्य चालवणं कठीण झालय : संजय राऊत : ABP Majha

Continues below advertisement


कायदा व सुव्यवस्था रसातळाला गेली आहे  मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना राज्य चालवणं कठीण झालय.. कारण गुंडांनी ताबा घेतलाय
सरकारच्या झुंडशाहीला जनतेचे आव्हान देऊ निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला केलेल्या गुंडांची परेड का काढली नाही गृहमंत्री या गुंडांचे समर्थन करतायत 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram