Ambadas Danve : भुसे आणि थोरवेंमधील धक्काबुक्कीचा मुद्दा विधानपरिषद उपस्थित, अंबादास दानवेंचा सवाल

Continues below advertisement

तर विधानपरिषदेतही मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यातील धक्काबुक्कीचा मुद्दा उपस्थित झाला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषद हा प्रश्न उपस्थित करत याबद्दल स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. या घटनेची माहिती घेतली जाईल, असं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram