Sambhaji Bhide : इस्लाम हाच देशाचा खरा शत्रू, शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांचं आक्षेपार्ह वक्तव्य

Continues below advertisement

 Pune : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी इस्लाम धर्माबद्दल आणि मुस्लिमांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.  इस्लाम हाच देशाचा खरा शत्रू, असल्याचं आक्षेपार्ह वक्तव्य  संभाजी भिडेंनी केलंय. जुन्या गोष्टी विसरून पुढे जाण्याची देशद्रोही वृत्ती देशातल्या सुशिक्षितांमध्ये असल्याचंही ते म्हणाले. संभाजी भिडेंच्या या वक्तव्यानंतर आता पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram