Indian Air Force : भारतीय वायू दलाला 90 वर्ष पूर्ण, भारतीय वायू दलाचा एअर शो ABP Majha

Continues below advertisement

Indian Air Force : भारतीय वायुसेनेचे 90 वर्ष पुर्ण झालेत. त्यानिमित्त उधमपुर मध्ये भारतीय वायुसेनेकडून चित्तथरार एअर शो करण्यात आलाय. पॅराट्रुपर्सतर्फे रोमांचक कवायतीचे सादरीकरण करण्यात आलय.
 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram