India Alliance चं श्रीवर्धनमध्ये शक्तिप्रदर्शन, शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, एकाच मंचावर
इंडिया आघाडीचं आज श्रीवर्धनमध्ये शक्तिप्रदर्शन, शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, एकाच मंचावर, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन.