INDIA Alliance Sabha : राहुल गांधींच्या सभेला इंडिया आघाडीच्या दिग्गज नेत्यांची मांदियाळी
abp majha web team
Updated at:
17 Mar 2024 08:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppINDIA Alliance Sabha Live Updates : राहुल गांधी, प्रियांका गांधी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, शरद पवार, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, वर्षा गायकवाड, एमके स्टालिन, रेवांथ रेड्डी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, काँग्रेस नेते अशोक गेहलोत, प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे, सचिन अहिर, जम्मू काश्मीरच्या नेत्या महेबुबा मुफ्ती आदी नेते शिवाजी पार्कात उपस्थित आहेत.