Ajit Pawar Gangapur : गंगापूरमध्ये मराठवाडा साहित्य संमेलनाचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन
abp majha web team
Updated at:
02 Dec 2023 09:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगंगापूरमध्ये मराठवाडा साहित्य संमेलनाचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन
अजितदादांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्याला मराठा समाजाचा विरोध
साहित्य संमेलनाला राजकीय नेत्यांनी हजर राहू नये, आंदोलकांची मागणी
खबरदारीचा उपाय म्हणून तीन आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं