Special Report : महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून अडीच वर्षात शिवसेनेची गोची होतेय का?
Continues below advertisement
Special Report : "भाजपसोबतच्या युतीमध्ये पंचवीस वर्ष सडली'' अशी टीका करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपशी काडीमोड घेतला. आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीनं राज्याची सत्तासूत्र हातात घेतली. पण महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून गेल्या अडीच वर्षात शिवसेनेची गोची होतेय का? असा प्रश्न पडतो... पाहूयाच याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट
Continues below advertisement