Imtiaz Jaleel Candle March : Aurangabad नावासाठी इम्तियाज जलील यांंचा संभाजीनगरमध्ये कँडल मार्च
Imtiaz Jaleel Candle March : Aurangabad नावासाठी इम्तियाज जलील यांंचा संभाजीनगरमध्ये कँडल मार्च
औरंगाबादच्या नामांतरविरोधात खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये संघर्ष समितीच्या वतीनं कॅन्डल मार्च काढण्यात आलाय. जिल्हाधिकारी कार्यालय ते भडकल गेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत हा कॅन्डल मार्च काढण्यात आलाय.