Nanar Refinary Project | नाणारमधील जमीन गैरव्यवहाराप्रकरणी चौकशी होणार
नाणार प्रकल्पासाठी खरेदी केलेल्या जमीन गैरव्यवहाराची चौकशी होणार आहे. महिनाभरात कृती अहवाल सादर करण्याच्या सूचना सरकारनं दिल्या आहेत. स्थानिकांच्या जमिनी कवडीमोलानं खरेदी केल्याचा आरोप राजकीय नेत्यांनी केला होता. त्यानंतर जमीन व्यवहारांची चौकशी करण्याचे तत्कालिन विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले होते.
या व्यवहारांच्या चौकशीबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी आदेश काढले असून जामिनी परत करण्यासंदर्भात तातडीनं कार्यवाही करण्याचे सूचना दिल्या आहेत. एकीकडे हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आग्रह सुरु आहे आणि दुसरीकडे सरकारनं भूमीपुत्रांच्या जमिनी परत करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
Tags :
Shivsena Konkan Jitendra Awhad Nanar Uday Samant Nanar Project Shivsena Nanar Project Konkan Nanar Project