Nawab Malik : नवाब मलिकांची वैद्यकीय अवस्था गंभीर असेल, तरच तातडीची सुनावणी घेऊ, हायकोर्टाचं म्हणंण
Continues below advertisement
Nawab Malik : नवाब मलिकांची वैद्यकीय अवस्था गंभीर असेल, आणि जर उपचार कैदेत असताना शक्य नसतील तरच तातडीची सुनावणी घेऊ असं हायकोर्टाचं म्हणणं आहे.
Continues below advertisement