Sudhir Mungantiwar :सभागृहाच्या बाहेर कुणी वक्तव्यं केलं तर हक्कभंग आणता येत नाही : सुधीर मुनगंटीवार
Continues below advertisement
सभागृहाच्या बाहेर कुणी वक्तव्यं केलं तर हक्कभंग आणता येत नाही परंतु इथ थेट सभापती यांचा अवमान करण्यात आला आहे त्यामुळं तत्काळ कारवाई करण्यात यावी. कारण समाजात गैर समज उपसभापती यांच्याबाबत निर्माण होतं आहे
Continues below advertisement