Nitesh Rane : माझ्या विचाराचा सरपंच आला नाही तर मी एकही रुपयाचा निधी देणार नाही,नितेश राणेंची धमकी

Continues below advertisement

Nitesh Rane : चुकून जरी माझ्या विचाराचा सरपंच आला नाही तर मी एकही रुपयाचा निधी देणार नाही. पोटात एक आणि वोटात एक असं नाही. म्हणजे आता हे तुम्ही धमकी समजा, काहीही समजा. पण आपल कॅल्क्युलेशन स्पष्ट आहे.
 मतदान करताना एक लक्षात घ्या, कारण सगळा निधी आता माझ्या हातात आहे. तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री कोणीही मला विचारल्याशिवाय निधी देणार नाही.  हे लोकप्रिय उमेदवार आहेत नामधारी दगड उमेदवार म्हणून आम्ही दिलेला नाही आहे.   गावाचा विकास करणारा, माझ्याशी बोलून गरज पडल्यास राणे साहिबांशी बोलून गावासाठी निधी मिळवून देईल असा आपला उमेदवार असेल असेही ते बोललेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram