Hasan Mushrif : माझ्या कुटुंबाला नाहक त्रास दिला जातोय, हसन मुश्रीफ यांचा आरोप
Continues below advertisement
Hasan Mushrif : ब्रिक्स कंपनीशी माझा कोणताही संबंध नाही, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी आरोप फेटाळले आहेत. ईडीच्या छाप्याचं कारण माहित नाही, हसन मुश्रीफांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Continues below advertisement