Uddhav Thackeray on Sanjay Raut : संजय राऊतांचा मला अभिमान- उद्धव ठाकरेंचे उद्गार ABP Majha
संजय राऊतांचा मला अभिमान.. असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलंय.. संजय राऊतांच्या कुटुंबियांना भेटल्य़ानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतलीय.. यावेळी ठाकरेंनी राऊतांच्या कारवाईवर भाष्य केलंय.. तसंच बंडखोरांवरही निशाणा साधलाय..
Tags :
Sanjay Raut Uddhav Thackeray Statement Press Conference Shiv Sena Party Chief Pride Comment On Action