Husain Dalwai On Bharat jodo Yatra : भारत जोडो यात्रेमुळे भारतीय जनता पक्ष हादरला : हुसेन दलवाई
Continues below advertisement
Husain Dalwai On Bharat jodo Yatra : अर्थतज्ज्ञ डॉ भालचंद्र मुणगेकर आणि माजी खासदार हुसेन दलवाई भारत जोडो यात्रेत सहभागी. भारत जोडो यात्रेमुळे भारतीय जनता पक्ष हादरला आहे आणि २०२४ च्या निवडणुकीत या यात्रेचा परिणाम दिसून येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
Continues below advertisement