Hinduja Group : हिंदुजा समूह महाराष्ट्रात करणार ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार
Continues below advertisement
Hinduja Group : हिंदुजा समूह महाराष्ट्रात करणार ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. राज्य सरकार आणि हिंदुजामध्ये सामंजस्य करार झाला असून हजारो रोजगार निर्माण होणार आहे.
Continues below advertisement