Hasan Mushrif ED : ईडी कारवाईविरोधात हायकोर्टाकडून हसन मुश्रीफ यांना तुर्तास दिलासा

Continues below advertisement

डी कारवाईविरोधात हायकोर्टाने राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना तुर्तास दिलासा दिला आहे... पुढील २ आठवडे मुश्रीफांना अटक न करण्याचे निर्देश हायकोर्टाने ईडीला दिलेत... तसेच हसन मुश्रीफांना मुंबई सत्र न्यायालयात रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देशही देण्यात आलेत.. या जामीन अर्जावर सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं तातडीनं सुनावणी पूर्ण करावी असे निर्देशही हायकोर्टाने दिलेत... तर गुन्हा रद्द करण्यासाठीच्या याचिकेवरील सुनावणी तूर्तास तहकूब करण्यात आलीये...   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram