Shinde Vs Thackeray SC Hearing : ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टातच सुनावणी

Continues below advertisement

Maharashtra Political Crisis :  राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीतील आजच्या दुसऱ्या दिवशीची सुनावणी संपली. आजच्या दुसऱ्या दिवशीदेखील ठाकरे गटांकडून अॅड. कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला. सिब्बल यांनी राजकीय पक्ष-विधीमंडळ पक्ष, मुख्य प्रतोद, पक्षातील बंडखोरी, तत्कालीन राज्यपालांची भूमिका यावर युक्तिवाद करण्यात आला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram