Nawab Malik : नवाब मलिकांच्या रुग्णालयातील प्रदीर्घ उपचाराविरोधातील ईडीच्या याचिकेवर सुनावणी
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या रुग्णालयातील प्रदीर्घ उपचाराविरोधातील ईडीच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे... कोर्टाच्या निर्देशानंतर मलिकांचा सरकारी डॉक्टरांच्या देखरेखीखाली करण्यात आलेला अहवाल आज कोर्टापुढे सादर केला जाईल. त्यानंतर मलिकांच्या पुढील उपचारांबाबत कोर्टकाडून निर्देश दिले जातील. न्यायालयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिकांवर गेल्या अनेक महिन्यांपासून कुर्ल्यातील खासगी रुग्णालयात किडनीचे उपचार सुरू आहे.
Continues below advertisement