Nawab Malik Case : नवाब मलिकांच्या जामीनावर आज हायकोर्टात सुनावणी

Continues below advertisement

नवाब मलिकांच्या जामीनावर आज हायकोर्टात सुनावणी होत आहे.  मलिकांच्या वैद्यकीय प्रकृतीचा दाखला देतं वकिलांकडून करण्यात आली होती.  तातडीच्या सुनावणीची मागणी केली आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram