Mushrif on Gulabrao Patil : आता बोलतात ते खरं की गुवाहाटीत बोलत होते ते?, गुलाबराव पाटलांना टोला

Continues below advertisement

शिंदे समर्थक आमदारांनी शिवसेनेतून बंड करताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली होती... अजित पवारांनी अन्याय केला असं वक्तव्य अनेक शिंदे समर्थक आमदारांनी केलं... राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी याच वक्तव्याची आठवण करुन देत मंत्री गुलाबराव पाटील यांना टोला लगावलाय.. पाणीपुरवठा योजनांसाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मदत केली असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं.. त्याचवेळी हसन मुश्रीफ यांनी पाटील यांना टोला लगावलाय... गुलाबराव आता बोलतात ते खरं की गुवाहाटीत बोलत होतं ते असं चिमटा मुश्रीफांनी काढलाय.... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram