Hasan Mushrif Supporters Protest : किरीट सोमय्यांविरोधात हसन मुश्रीफ समर्थकांची घोषणाबाजी

Hasan Mushrif ED Raids : माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली आङे. सकाळी 6 वाजल्यापासून छापेमारी सुरु करण्यात आली आहे. छापेमारी होत असल्याची मुश्रीफ यांनी एबीपी माझाकडे पुष्टी केली आहे.  हसन मुश्रीफ समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola