Nawab malik : kolhapur : कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली नवाब मलिकांच्या समर्थनार्थ आंदोलन

Nawab malik :  kolhapur :  नवाब मलिक यांच्यावरील कारवाई विरोधात कागलमध्ये राष्ट्रवादीची निदर्शने करण्यात आली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं,  कागलच्या गैबी चौकात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकवटले होतो 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola