Harshvardhan Palande : हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला, तलवार आणि लोखंडी रॉडनं हल्ला ABP Majha

Harshvardhan Palande : कल्याण उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला. शिंदे समर्थक नगरसेवकाच्या साथीदारांनी हल्ला केल्याचा आरोप. शिंदे समर्थक नगरसेवकाने केलं खंडन , हल्ला झाला हे दुर्दैवी , माझा काडीमात्र संबंध नाही, पोलिसांनी तपास करत कारवाई करावी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola