Haribhau Rathod On Maratha Reservation : 'कुणबी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण शक्य' : हरिभाऊ राठोड
Continues below advertisement
मराठ्यांना ओबीसीतुन आरक्षण देण्याच्या वडेट्टीवार यांच्या भुमिकेनंतर ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यावर भाष्य केलंय, देशात रोहिणी आयोग लागू करुन कुणबी मराठ्यांच्या एकत्र टक्केवारीच्या प्रमाणात ओबीसी आरक्षण देता येईल, अशी प्रतिक्रिया राठोड यांनी दिलीय.
Continues below advertisement