Haribhau Rathod on Maratha Reservation : मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आत आरक्षण देणं शक्य
Continues below advertisement
आरक्षण देण्याचा फॉर्म्युला माझ्याकडे तयार आहे. मराठा समाजालाही ५० टक्क्यांच्या आत ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता, संविधानात्मक व कायमस्वरुपी टिकणारं आरक्षण मिळणे शक्य होईल, असं आरक्षण अभ्यासक माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितलं.
Continues below advertisement