Hari Bhavu Rathod On OBC : ...तर ओबीसींवर अन्याय होईल- हरिभाऊ राठोड : ABP Majha

Continues below advertisement

मराठा समाजाला सगे - सोयऱ्याच्या कुणबी दाखल्याप्रमाणे,  किंवा कुणबी नोंदीप्रमाणे जातीचे दाखले दिल्यास ,ओबीसी समजावर प्रचंड अन्याय होईल, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram