Harbhajan Singh : आम आदमी पक्षाकडून राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरू, सूत्रांची माहिती
abp majha web team
Updated at:
16 Mar 2022 10:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहरभजन सिंहला आम आदमी पक्षाकडून राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहला राज्यसभेवर पाठवण्यासाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांचे प्रयत्न आहेत.