Pune : हनुमान जयंतीवरुन 'राज'कारण तापणार? मनसेचा अजेंडा इतर पक्षांकडून हायजॅक?
Continues below advertisement
हनुमान जयंतीवरुन 'राज'कारण तापणार? मनसेचा अजेंडा इतर पक्षांकडून हायजॅक? उद्या हनुमान जयंतीनिमित्त मनसेसह सर्वच पक्षांनी हनुमान जयंतीनिमित्त महाआरतीचं आयोजन केलंय.... त्यामुळे उद्या राज्यातलं राजकारण हनुमान जंयतीवरुन चांगलंच तापणार आहे.
Continues below advertisement