Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंकडून उद्यापासून एसटी बंदचा इशारा : ABP Majha

 ऐन दिवाळीत एसटी बसने  प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सदावर्ते यांच्या नेतृत्वातील एसटी कष्टकरी जनसंघ या एसटी कामगार संघटनेने उद्यापासून संपाची हाक दिलीये. या संपात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी-कामगार सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे एसटी प्रवाशांसह  एसटी महामंडळालाही  याचा फटका बसण्याची शक्यता आहे. 
सदावर्तेंच्या इशाऱ्यानंतर एसटी प्रशासन  अॅक्शन मोडवर आलंय.. सोमवारी आणि मंगळवारी अधिकाऱ्यांना मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola