Jalgaon Dudh Sangh Election : दूध संघ वाचविण्यासाठी आम्ही या निवडणुकीत उतरलो : गुलाबराव पाटील

Continues below advertisement

मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटल आहे की मागील काळात या दूध संघाचा कारभार पाहता हा दूध विकास संघ डब घाईला जाऊन बंद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे हा दूध संघ वाचविणे महत्वाचे  असल्याने जळगाव दूध संघ वाचविण्यासाठी आम्ही या निवडणुकीत उतरलो असल्याचं सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी  मंत्रिपदावर असताना आपल्या उमेदवारीचे समर्थन केलं आहे.  

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram