Gulabrao Patil vs Sushma Andhare :गुलाबराव पाटील यांची सुषमा अंधारेंवर टीका,अंधारे तीन महिन्याचं बाळ
Continues below advertisement
शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यांची पहिलीच सभा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगावात घेतली... यावरुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारेंवर निशाणा साधलाय.. अंधारे तीन महिन्यांचं बाळ आहेत.. असं गुलाबराव म्हणालेत.. यावर आता अंधारेंनी प्रत्युत्तर दिलंय.. पाहुयात..
Continues below advertisement