Gulab Devi On PM Modi : पंतप्रधान मोदी परमेश्वराचा अवतार, गुलाब देवी याचं वक्तव्य : Uttar Pradesh

पंतप्रधान नरेंद्र मोदी देवाचा अवतार आहेत, परमेश्वरानेच त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून पाठवलं आहे, असं वक्तव्य उत्तर प्रदेशच्या शिक्षणमंत्री गुलाब देवी यांनी केलंय. संभलमध्ये एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना गुलाब देवी यांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक केलं. मोदी असाधारण प्रतिभा असलेले व्यक्ती आहेत आणि त्यांचा सामना कुणीच करू शकत नाही. आयुष्यभर ते पंतप्रधानपदावर राहू शकतात, असंही गुलाब देवी यांनी म्हटलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola