GramPanchayat Election : 608 ग्रामपंचायतींसाठी आज निवडणूक, जनतेतून थेट सरपंच निवड होणार
abp majha web team
Updated at:
18 Sep 2022 07:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज राज्यातील ५१ तालुक्यांतल्या ६०८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणा आहेत. नंदूरबार जिल्ह्यातील १३९ तर यवतमाळ जिह्यातील ७२ ठिकाणी या निवडणुका होतील.